जळगावात आरएसएसच्या कार्यकारिणीची बैठक

October 25, 2010 10:46 AM0 commentsViews: 6

25 ऑक्टोबर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारणीची बैठक आजपासून जळगावात सुरू झाली आहे.

देशातील चारशेच्या आसपास स्वयंसेवक या शिबीरात सहभागी झाले आहेत. 2 नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर चालणार आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे वरिष्ठ नेते या बैठकीला पूर्ण दिवस उपस्थित राहणार आहेत.

संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे अजमेर बॉम्बस्फोटात नाव पुढे आले आहे.

त्यामुळे यावेळी हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर या शिबिरात चर्चा होणार आहे.

close