कोल्हापुरातल्या विश्‍वशांती यज्ञाला महापालिकेची तात्पुरती स्थगिती

October 29, 2008 2:48 PM0 commentsViews: 3

दिनांक 29 ऑक्टोबर, कोल्हापूर- कोल्हापुरात यज्ञाचे समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्यानं काही वेळ याभागात तणाव निर्माण झाला होता. सर्वोदय मंडळानं यज्ञस्थळावर चिपको आंदोलन छेडलं. मात्र शिवसेना, भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी या आंदोलनाला विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान कोल्हापूर महापालिकेनं गांधी मैदानावर सुरू असलेल्या यज्ञाच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली.

close