नारायण राणे यांची खास मुलाखत

October 29, 2010 3:31 PM0 commentsViews: 8

29 ऑक्टोबर

उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवायला, राज ठाकरे आणि माझा विरोध होता, हे आम्ही बाळासाहेब ठाकरेंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला.

पण बाळासाहेब अडून बसले असा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे.

तसेच उद्धव कार्याध्यक्ष झाला नसता, तर आज राज्यात सेनेची सत्ता राहली असती, असे विधान महसूलमंत्री नारायण राणे यांनी केले.

आयबीएन-लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

close