राज दिसले उद्धव यांच्या नावाची घोषणा करताना

October 29, 2010 4:22 PM0 commentsViews: 3

29 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे.

यामागचे सगळ्यात मोठे कारण आहे, उद्धवला कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याचा बाळासाहेब ठाकरे यांचा खुलासा…

पण राज ठाकरे यांनी ती बाळासाहेब ठाकरेंचीच इच्छा होती, असे उत्तर दिल्यानंतर शिवसेनेने महाबळेश्वरच्या त्या अधिवेशनाची सीडी जाहीर करण्याची घोषणा केली होती.

शिवसेनेने अजूनही ती सीडी जाहीर केली नसली, तरी आयबीएन-लोकमतच्या हाती ही सीडी लागली आहे. पाहूया त्या दिवशी नेमके काय घडले ते…

close