ऐश्वर्या आणि करीनाची बॉक्स ऑफीसवर टक्कर

October 27, 2010 4:56 PM0 commentsViews:

27 ऑक्टोबर

येत्या दिवाळीत बॉलीवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींची बॉक्स ऑफीसवर टक्कर होणार आहे.

ऐश्वर्या राय आणि करीना कपूरचे सिनेमे दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

ऐश्वर्याचा 'ऍक्शन रिप्ले, आणि करिनाचा 'गोलमाल 3' हे दोन कॉमेडी सिनेमे या दिवाळीत रिलीज होणार आहे.

त्यामुळे ही दिवाळी कोणासाठी लकी ठरतेय ते पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

close