राज ठाकरे यांची खास मुलाखत

October 27, 2010 6:04 PM0 commentsViews: 3

27 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवलीच्या दुरवस्थेला नगरसेवकांपेक्षा उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.

कारण त्यांचे त्यांच्या नगरसेवकांवर वचक नाही अशी प्रतिक्रीया राज ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिली आहे.

ही मुलाखत पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडीओवर क्लिक करा

close