कोल्हापूरात 69 टक्के मतदान

October 31, 2010 11:40 AM0 commentsViews: 3

31 ऑक्टोबर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. इथं 69 टक्के मतदान झाल्याचे समजत आहे.

आज सुट्टीचा दिवस असूनही सकाळपासूनच मतदानासाठी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एखाद दुसरी किरकोळ बाचाबाचीची घटना सोडता मतदान शांततेत सुरू आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या 77 प्रभागासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 435 मतदानकेंद्रावर मतदान होत आहे.

एकुण 435 मतदान केंद्रापैकी 152 मतदान केंद्र संवेदनशील असून त्याठिकाणी 1 हजाराहुन अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहे.

close