कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी महत्त्वाच्या शहरांमध्ये छापे

October 28, 2010 11:30 AM0 commentsViews: 2

28 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने देशभारतल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये छापे टाकले आहे.

आयकर विभागाने मुंबई कोलकत्ता, दिल्ली आणि बंगळूरु मध्ये धाडी टाकल्या आहे. या कारवाईत 50 टीम्स सहभागी आहेत.

यापूर्वी सुधांशू मित्तल यांच्या ऑफिसवरही धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई अद्यापही सुरु आहे.

close