इंद्रेशकुमार यांच्याकडून कथित आरोपाचे खंडन

October 31, 2010 9:29 AM0 commentsViews: 7

31 ऑक्टोबर

राजस्थान एटीएसचे माझ्यावरील आरोप हे राजकीय षडयंत्राचा भाग असल्याची प्रतिक्रिया आरएसएसचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेशकुमार यांनी दिली आहे.

जळगावला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी आपल्यावरच्या आरोपाचे खंडन केले आहे.

संघ विचारांच्या विरुध्द प्रचार करणा-या राजकीय पक्षांची ही राजनीती असल्याचंही इंद्रेशकुमार यांनी सांगितले.

close