‘खेले हम जी जानसे’ सिनेमाचे म्युझिक लॉंच

October 28, 2010 11:34 AM0 commentsViews: 3

28 ऑक्टोबर

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'खेले हम जी जानसे' या सिनेमाचे म्युझिक लॉंच मुंबईत करण्यात आले आहे.

सिनेमाचे म्युझिक सोहेस लेन यांनी केले आहे.

यावेळेस अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण त्याचबरोबर सिनेमाच्या संपुर्ण स्टारकास्टसह बच्चन फॅमिली हजर होती.

हा सिनेमा 1930 मधल्या सत्यघटनेवर आधारित असून तो 3 डिसेंबरला रिलीज होईल.

close