‘रामा द सॅविअर’ ने खलीचं बॉलीवुडमध्ये पदार्पण

October 31, 2010 12:35 PM0 commentsViews:

31 ऑक्टोबरद ग्रेट खलीने आता बिग बॉसच्या घरात आपला जम चांगलाच बसवला आहे.पण इतकचे नाही तर ह्या कुस्ती चॅम्पीअनने बॉलिवूड मध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी धागे जोडायला सुरूवातकेली आहे.खली आता एका सिनेमात दिसणार आहे. 'रामा द सॅविअर' या जंगल ऍडव्हेंचर सिनेमात खलीसोबत साहिल खान आणि तनुश्री दत्ता हे कलाकार आहेत.

close