पणत्यांवर फिरतोय अखेरचा हात

October 28, 2010 9:27 AM0 commentsViews: 60

28 ऑक्टोबर

दिवाळीच्या उत्साहाचा प्रकाश देणार्‍या पणतीवर शेवटचा हात फिरवला जात आहे.

मुंबईत अनेक घरगुती उद्योगांचे माहेरघर असलेल्या धारावीतल्या मातीच्या पणत्याही प्रसिद्ध आहेत.

पाहूया यावर्षी इथे कशी लगबग आहे. या मातीच्या पणत्यांना यंदा चायनीज पणत्यांची स्पर्धा असली तर ग्राहकही आपल्या मातीचे प्रेम विसरलेले नाहीत. या पणत्यांच्या खरेदीसाठी ग्राहक येत आहे.

पणत्यांचे इतर ट्रेन्डही आता लोकप्रिय होऊ लागले आहेत.

त्यात चिनी मातीच्या पणत्या, फन्सी पणत्या साध्या पणत्या असे प्रकार आहेत.

ग्राहकांच्या मागणीप्रमाणे इथे या सर्वच प्रकारच्या पणत्या मिळत आहे.

close