गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही – पिचड

October 31, 2010 11:39 AM0 commentsViews: 2

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजूनपर्यंत तरी मौनच पत्करल आहे.

मात्र प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आदर्शमध्ये अडकलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठराखण केली आहे.

जोपर्यंत गुन्हा सिध्द होत नाही, तोपर्यंत कारवाई करणार नाही, असं पिचड यांनी सांगितले आहे.

close