कल्याण-डोंबिवली 40 टक्के मतदान

October 31, 2010 1:35 PM0 commentsViews:

31 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवीमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 4 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळला आहे.

सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा आहेत.

कल्याण पश्चिममधल्या बेचुरकर पाडा, रामबाग या भागात उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी मात्र घटना स्थळावर तातडीने जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

close