कोल्हापुरात काँग्रेसची आगेकूच

November 1, 2010 10:22 AM0 commentsViews: 2

1 नोव्हेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याकडे काँग्रेसची आगेकूच सुरू आहे.

काँग्रेसने 74 पैकी 31 जागांवर विजय मिळवला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीला 29 जागा मिळाल्या आहेत.

इथे शिवसेनेचा विशेष प्रभाव दिसत नाही. त्यांना केवळ 4 जागा जिंकता आल्या आहेत.

तर भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. शाहू आघाडीला एकच जागा मिळाली असून इतरांना 9 जागा मिळाल्या आहेत.

close