राज्यभरात आरटीओ कार्यालयांवर छापे

November 2, 2010 12:59 PM0 commentsViews: 7

02 नोव्हेंबर

आरटीओच्या राज्यभरातल्या कार्यालयांवर अँटी करप्शनने छापे टाकले आहे.

क्राईम ब्रँचच्या मदतीने राज्यातल्या नवी मुंबई, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, जळगाव आणि कोल्हापूरमधल्या आरटीओच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे.

आरटीओ कार्यालयातल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे राज्यभरात ही कारवाई करण्यात येते आहे.

close