बोटींचा व्यवसाय तीन दिवस बंद

November 2, 2010 1:08 PM0 commentsViews: 1

02 नोव्हेंबर

अमेरिका राष्ट्रअध्यक्ष बराक ओबांमा यांची भारत भेटीला मुंबईपासुन सुरुवात होणार आहे.

बराक ओबांमा यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने खबरदारी म्हणुन गेट वे ऑफ इंडिया परिसरातला बोटींचा व्यवसाय तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

close