‘सुंबरान’ सिनेमाचे म्युझिक लाँच

November 2, 2010 1:27 PM0 commentsViews: 5

02 नोव्हेंबर

गजेंद्र अहिरेचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या सुंबरान या मराठी सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

अभिनेते रवींद्र मंकणी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यावेळी हजर होते. सुंबरानला संगीत राहुल रानडे यांनी दिले आहे. तर अजित परब, जान्हवी प्रभू अरोरा, शान यांनी गाणी गायली आहेत. हा सिनेमा 19 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

close