विलासरावांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला

November 1, 2010 5:53 AM0 commentsViews: 1

01 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी दोषारोप सुरुच आहे.

आज विलासराव देशमुख यांनी मी कोणाच ही नाव सुचवल नाही, घोटाळ्याला तत्कालीन महसूलमंत्री जबाबदार आहेत आणि आपण दिल्लीत खुश आहोत.

अस सांगत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर थेट हल्ला चढवला.

close