आदर्श सोसायटीचा वीज पुरवठा खंडीत

November 2, 2010 5:33 PM0 commentsViews: 1

02 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी वर कारवाईचा पहिला बडगा उगारला गेला. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसल्याने बेस्टने या बिल्डिंगचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. तीन दिवसांपूर्वी बेस्टने यासंदर्भात बिल्डिंगला नोटीसही बजावली होती.

पण आदर्श सोसायटीकडून या नोटीशीला कोणतंही उत्तर देण्यात न आल्याने बेस्टने ही कारवाई करण्यात आली. तर मुंबई महापालिकेनंही या बिल्डिंगचा पाणीपुरवठा बंद केला.

close