ई दिवाळी अंकाचे प्रकाशन

November 2, 2010 5:58 PM0 commentsViews: 7

02 नोव्हेंबर

दिवाळी सुरु झाली की सगळ्यांनाच वेध लागतात ते दिवाळी अंकांचे. दिवाळीच्या फराळाबरोबरच साहित्याचाही फराळ चवीनंचाखला जातो. यंदा अशा दिवाळी अंकांमध्ये एक नवी गोष्ट पाहायला मिळणार आहे.

मराठी मनोरंजन डॉट कॉमतर्फे पहिल्यांदाच ई-दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. इंटरनेटच्या जमान्यातही पुस्तकाच्या स्वरुपातच उपलब्ध असलेले.

दिवाळी अंक आता मात्र ऑडिओ व्हिज्युअलच्या स्वरुपात आणि तेही इंटरनटेवर उपलब्ध होणार आहेत. मराठी मनोरंजन डॉट कॉमतर्फे तयार करण्यात आलेल्या पहिल्या ई दिवाळी अंकाचे प्रकाशन या अंकाचे संपादक श्रीरंग गोडबोले यानी केले आहे.

close