लक्ष्य सचिनच्या सेंच्युरीच्या हाफ सेंच्युरीकडे

November 3, 2010 2:29 PM0 commentsViews:

03 नोव्हेंबर

भारत आणि न्युझीलंडविरुध्द गुरुवारपासून पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे.

अहमदाबादच्या मोटेरो स्टेडिअमवर रंगणार्‍या या मॅचमध्ये क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य असणार आहे ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर…

टेस्ट क्रिकेटमध्ये सेंच्युरीची हाफसेंच्युरी पूर्ण करण्यापासून सचिन आता फक्त एक पाऊल दूर आहे.

सचिनने या टेस्टमध्ये सेंच्युरी केली तर सेंच्युरीची हाफ सेंच्युरी करणारा तो पहिला बॅटसमन ठरणार आहे.

सचिनच्या याच सेंच्युरीसाठी बालपणीचा मित्र आणि क्रिकेटर विनोद कांबळी यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

close