इनरकॉनचा प्रकल्पासाठी नियम धाब्यावर

November 3, 2010 9:22 AM0 commentsViews:

03 नोव्हेंबर

पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरात इनरकॉन इंडिया लिमिटेड कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी, वन विभाग आणि इथल्या सगळ्याच राजकारण्यांनी नियम धाब्यावर बसवून जंगल संपत्ती नष्ट करण्याचा सपाटा चालवला आहे.

कासचे पठार युनेस्कोच्या इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये जात असताना दुसरीकडे सह्याद्रीच्या पश्चिम घाटातला परिसर मात्र उजाड होत आहे. याठिकाणी बेसुमार वृक्षतोड सुरु आहे.

close