आदर्श घोटाळयाची न्यायालयीन चौकशी हवी – मेधा पाटकर

November 3, 2010 4:01 PM0 commentsViews: 1

03 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आजराज्यपालांची भेट घेतली.

आदर्श घोटाळ्याची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी राज्यपालांना भेटून केली.

यासाठी मेधा पाटकर आणि इतर कार्यकर्ते 1 डिसेंबरला विधानभवनाला घेराव घालणार आहेत.

close