दोषींवर कारवाई झाली पाहिजे- राज ठाकरे

November 3, 2010 10:14 AM0 commentsViews: 1

03 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणी राज ठाकरे यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री खरोखरच दोषी असतील तर कारवाई नक्कीच व्हायला हवी असं राज ठाकरे यांचे म्हणणे आहे.

पण ते दोषी आहेत की नाही याचा तपास होईपर्यंत मीडियाने धीर धरला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रकरणात काही अधिका-यांची नावं देखील पुढे येत आहे, पण अशा भ्रष्ट अधिका-यांवर याआधीच कडक कारवाई होण्याची गरज होती असंही राज ठाकरे यांचे म्हणणे आहे.

close