स्टार बसने चौघांना चिरडलं

November 3, 2010 10:42 AM0 commentsViews: 3

03 नोव्हेंबर

नागपूरमध्ये विद्यापीठ चौकात स्टार बसने फूटपाथवर बसलेल्या चार विक्रेत्यांना चिरडलं. बसचालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे हि घटना घडली.

या अपघातात 4 जण ठार झाले तर 6 जण जखमी झाले आहे. त्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावरुन जाणार्‍या 5 ते 6 स्टार बसेसवर हल्ला बोल केला. सध्या चारशे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

close