हर्ले डेव्हीडसन स्वस्त होणार

November 3, 2010 11:30 AM0 commentsViews: 3

03 नोव्हेंबर

बाईक प्रेमींची फेव्हरेट बाईक हर्ले डेव्हीडसन आता स्वस्त होणार आहे. कारण कंपनी आता भारतात हरीयाणामध्ये बाईक असेंबलचा प्लान्ट उभारणार आहे.

आता पर्यंत हर्ले डेव्हीडसन बाईक इंपोर्ट करत होती. कंपनीचे भारतातले एमडी अनूप प्रकाश यांच्यानुसार बाईक इंपोर्ट करताना 60 टक्के ड्युटी लागते.

पण बाईकचे पार्ट्स इंपोर्ट केले तर फक्त 10 टक्केचे ड्युटी लागते. त्यामुळे बाईकची किंमत आता खूपचं कमी होणार आहे. सध्या या लक्जरी बाईकची किंमत 8 लाखापासून 28 लाखापर्यंत आहे.

close