साईबाबांसाठी नॅनो कारच भेट

November 3, 2010 11:08 AM0 commentsViews: 1

03 नोव्हेंबर

शिर्डीच्या साईबाबांसाठी सोन्याचांदीची आभूषण भेट मिळणे नवीन नाही.

पण आता एका भक्ताने साईबाबांसाठी चक्क नॅनो कारच भेट दिली आहे.

अकोल्याच्या टाटा मोटर्सचा विक्रेता सतीश लोढणे यांनी ही गाडी भेट दिली आहे.

यापूर्वी याच भक्ताने साईबाबांसाठी इंडिकाही भेट दिली होती.

पण केवळ भक्तच नव्हेत कार्पोरेट जगतही भेट देण्यात मागे नाहीत महिंद्रा कंपनीने आपले नवीन मॉडेल या भागात विक्रीला आणण्यापूर्वी साईबाबांना भेट दिली होती.

आणि आता ही नॅनो भेट देण्यात आली आहे.

close