‘बाबासाहेबांचा शाळा प्रवेश’ दिन साजरा

November 8, 2010 10:31 AM0 commentsViews: 10

8 नोव्हेंबर

नागपूरच्या दिक्षाभूमी महाविद्यालयाच्या सभागृहात 'बाबासाहेबांचा शाळा प्रवेश' साजरा करण्यात आला. सातार्‍यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा सातार्‍याच्या शाळेत गेले होते.

तो दिवस होता 7 नोव्हेंबरचा बाबासाहेबांनी पहिल्यांदा घेतलेल्या शाळा प्रवेशाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन सातार्‍यात दरवर्षी 'बाबासाहेबांचा शाळा प्रवेश' साजरा केला जातो.

मात्र नागपूर धम्मक्रांती चळवळीचे ठिकाण आहे. त्यामुळे पहिल्यादांच बोधी फाऊंडेशनच्यावतीने नागपूरच्या दिक्षाभूमी महाविद्यालयाच्या सभागृहात हा दिवस साजरा करण्यात आला.

close