अहिंसेच्या पुजा-याला ओबामांचा सलाम

November 6, 2010 12:54 PM0 commentsViews: 7

6 नोव्हेंबर, मुंबई

हॉटेल ताजमध्ये झालेल्या भाषणानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा पोहचले ते महात्मा गांधी यांच्या स्मारकात म्हणजेच मणिभवनामध्ये. गांधीजींना आपला आदर्श मानणा-या ओबामांनी गांधीजींच्या स्मारकाचं घेतलं दर्शन घेतलं.

मणिभवन ला भेट दिल्यानंतर ओबमांनी आपला अभिप्राय नोंदवला आणि गांधीजींबद्दलचा आदर व्यक्त केला. ओबामा म्हणतात- 'महात्मा गांधींजींच्या स्मृतींचा ठेवा बघायला मिळणं माझ्यासाठी बहुमान आहे. गांधीजी फक्त भारताचेच नायक नाहीत तर जगाचे नायक आहेत. गांधीजींनी अमेरिकन आणि माटिर्न ल्यूथर किंग यांच्यासारख्या आफ्रिकन अमेरिकन लोकांना प्रेरणा दिली आहे.'

close