वैजयंती घोलप यांचा नावावर शिवसेनेकडून शिकामोर्तब

November 8, 2010 12:05 PM0 commentsViews: 7

8 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाच्या उमेदवार म्हणून वैजयंती घोलप यांचा नावावर शिवसेनेकडून शिकामोर्तब झाले आहे.

तर भाजपच्या बुधाराम सरमोबत यांचे उपमहापौरपदासाठी नाव निश्चित करण्यात आले आहे.

वैजयंती घोलप या यावेळी चौथ्यांदा महापालिकेवर विजयी झाल्यात तर अपक्षांमधून उषा वाळूंज यांनी महापौरपदासाठी तर मयूर पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

close