गौतम गंभीरची आस्ट्रेलियाविरुद्ध डबल सेंच्युरी

October 30, 2008 8:41 AM0 commentsViews: 6

0 ऑक्टोबर, अहमदाबादमनीष देसाईफिरोजशहा कोटला मैदानावर सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्ट मॅचच्या दुसर्‍या दिवशीही भारतीय बॅट्समनची दादागिरी सुरू आहे. गौतम गंभीरने टेस्ट कारकिर्दीतली आपली पहिली डबल सेंच्युरी नोंदवली आहे. बुधवारच्या 3 आऊट 296 रन्सवरुन भारताने आपला डाव पुढे सुरू केला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गंभीरच्या नावावर 5 डबल सेंच्युरीज आहेत.यावेळीच लक्ष्मणनेही टेस्ट करियरमधली आपली 13 वी सेंच्युरी नोंदवली.

close