दिल्लीत स्वागत !

November 7, 2010 2:10 PM0 commentsViews: 6

7 नोव्हेंबर, नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचं मुंबई दौरा संपवून रविवारी दुपारी दिल्लीत आगमन झालं. दिल्ली एअरपोर्टवर पंतप्रधान मनमोहन सिंग शिष्टाचार बाजूला ठेवून ओबामांचं स्वागत केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यादेखील होत्या. यापूर्वी 2006 मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या स्वागतासाठीही पंतप्रधानांनी अशाच प्रकारे शिष्टाचार बाजूला ठेवला होता.

close