जल चक्रीवादळाचा जोर मंदावला

November 8, 2010 2:29 PM0 commentsViews: 4

8 नोव्हेंबर

जल चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. मात्र येत्या 48 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यचा असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दिली.

पुणे मुंबईलादेखिल तुरळक पाउस पडण्याची शक्यचा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

close