मनसे विरोधी पक्ष म्हणून काम करणार – राज

November 8, 2010 9:12 AM0 commentsViews: 3

8 नोव्हेंबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

महापौर पदासाठीची चुरस आता सुरू झाली. कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.

यासंदर्भात राज ठाकरेंनी कल्याण इथं पत्रकार परिषद घेऊन आपण विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केले.

close