दोषींवर कारवाई करा-राज ठाकरे

November 9, 2010 8:47 AM0 commentsViews: 4

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.

पण चव्हाणावरच्या कारवाईने काही होणार नाही, ज्यांनी सह्या केल्या त्यांचं काय, मंत्र्यांवरही कारवाई करा असेराज ठाकरेंनी म्हटले आहे.

close