नवा मुख्यमंत्री कोण ?

November 9, 2010 10:19 AM0 commentsViews: 1

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिला.

आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची नावं आघाडीवर आहे.

तर पृथ्वीराज चव्हाण यांची सगळ्यांत जास्त चर्चा आहे.

close