आदर्श सोसायटीने पर्यावरणविषयक परवानगी घेतलीच नाही – जयराम रमेश

November 9, 2010 11:10 AM0 commentsViews: 1

09 नोव्हेंबर

आदर्श सोसायटीने पर्यावरणविषयक परवानगी घेतली नसल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

पण नगरविकास विभागाने या बिल्डिंग कोणती परवानगी दिली त्याची माहिती घेतली जात आहे.

त्यानंतर दोन ते तीन दिवसात कारवाई केली जाणार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले आहे.

आणि आदर्श बिल्डिंग पाडण्याचा पर्याय अजूनही सरकारकडे असल्याचे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

close