पतंगराव कदम यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली

November 9, 2010 12:00 PM0 commentsViews: 2

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला. पतंगराव कदम यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. पतंगराव कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पँाण्डण्ट आशिष जाधव यांनी…

close