मुख्यमंत्री ‘आदर्श’ असावा !

November 9, 2010 12:05 PM0 commentsViews: 6

09 नोव्हेंबर

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. तर दुसरीकडे नवीन मुख्यमंत्री कसा असावा हे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान नवीन मुख्यमंत्री हा स्वच्छ प्रतिमेचा आणि प्रामाणिक असावा अशीच आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

close