‘आदर्श’ प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा- उध्दव ठाकरे

November 9, 2010 12:35 PM0 commentsViews: 2

09 नोव्हेंबर

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असला तरी दोषी अधिकार्‍यांवर आणि मंत्र्यांवरसुद्धा कारवाई होण गरजेचे आहे.एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्यअध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली.

close