मी सिंधुताई सपकाळ सिनेमा प्रदर्शित

November 12, 2010 5:26 PM0 commentsViews: 20

12 नोव्हेंबर

मी सिंधुताई सपकाळ हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यावर आधारलेला चित्रपट आज प्रदर्शित झाला. आज पुण्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पहिला शोला खुद्द सिंधुताईं सपकाळ उपस्थित होत्या.

close