कणकवलीत तापाचे चार बळी

November 13, 2010 9:20 AM0 commentsViews: 5

13 नोव्हेंबर

कणकवली तालुक्यात लेप्टोस्पायरोसिस या जीवघेण्या तापाने गेल्या दहा दिवसात 4 बळी गेले आहे. तर 33 जणांना या तापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पण उपचारासाठी प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नसल्याचे आरोग्य प्रशासनाने म्हंटले आहे.

पेशी विलगीकरणाची यंत्रणा अजून कार्यरत झालेली नाही. त्यामुळे रूग्णांना बाहेरून रक्तपेशी देण्यासाठी कोल्हापूरला पाठवण्यात येते. त्यात अनेक रूग्णांचे बळी गेले आहेत.

close