‘संयम आणि सबुरीचं फळ मिळते’ – विलासराव

November 13, 2010 10:55 AM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर

नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मुंबईत सत्कार सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने आयोजित केला होता.

या सत्कार सोहळ्यात कार्यकर्त्यांनी काम करतांना संयम आणि सबुरी राखावी, असं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आणि त्याचे फळ पृथ्वीराज चव्हाणांना मिळाले आहेत.

अश्या शब्दात विलासराव देशमुखांनी आपल्या खास शैलीत अशोक चव्हाणांवर चांगलीच टिका केली.

close