‘तिस मार खान’ सिनेमाची टीम साईबाबांच्या दर्शनाला

November 13, 2010 11:11 AM0 commentsViews: 1

13 नोव्हेंबर

लवकरच प्रदर्शित होणार्‍या 'तिस मार खान' या फिल्मच्या टीमनं साईबाबांचं दर्शन घेतलं.

तिस मार खानमध्ये मुख्य भूमिका करणारा अक्षयकुमार, चंकी पांडे आणि दिग्दर्शिका फराह खान साई बाबांच्या दर्शनाला पोहोचले.

यावेळी "तीस मार खान" या पिक्चरला भरघोस यश मिळावे, यासाठी साईबाबांच्या चरणी याची पहिली सीडीही ठेवली गेली.

close