‘आदर्श’ प्रकरणी सुशीलकुमार यांच्यावर आरोप

November 13, 2010 12:44 PM0 commentsViews: 4

13 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी घोटाळ्या-प्रकरणात खोटी कागदपत्र बनवण्यात आल्याचा आरोप, याचिकार्ते वाय. पी. सिंग यांनी केला आहे.

कुठल्याही अधिकार्‍याने बारकारईनं न पाहता फाईल क्लीअर केली.

आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी आदर्शला झुकतं माप दिल्याचा आरोप सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला.

सह्या करताना त्यांनी महसूल खात्याला डावललं, असा दावा सिंग यांनी केला.

बाजारभावाच्या केवळ 20 टक्के किंमतीने आदर्श सोसायटीतले फ्लॅट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

close