हॉलिवूड आणि बॉलिवूड यांच्यात करार

November 13, 2010 3:25 PM0 commentsViews:

13 नोव्हेंबर

हॉलिवूड आणि बॉलिवूड यांच्याच नुकताच एक महत्वपुर्ण करार करण्यात आला आहेत.

हॉलिवूड तर्फे लॉस एंजलिस शहराचे महापौर यांनी तर भारतातर्फे निर्माता संघाचे अध्यक्ष बॉबी बेदी आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे एम.डी. राजीव दयाल यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

चित्रपट निर्मिती वितरण, तंत्रज्ञान आणि कॉपी राईट संरक्षण इत्यादी महत्वपुर्ण गोष्टींच्या सहकार्याचा हा महत्वपुर्ण करार आहे.

याप्रसंगी हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील अनेक मान्यवर उपस्थित होते.

close