गंभीर पाठोपाठ लक्ष्मणची डबल सेंच्युरी

October 30, 2008 11:11 AM0 commentsViews: 3

30ऑक्टोबर, दिल्लीऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीचा दुसरा दिवस गौतम गंभीर आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी गाजवला. गंभीरपाठोपाठ लक्ष्मणनंही डबल सेंच्युरी केली. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू असलेल्या या टेस्टमध्ये गंभीर आणि लक्ष्मणच्या खेळीनंतर भारतानं डाव घोषित केला. तेव्हा भारताच्या 7 बाद 613 धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियन ओपनर फलंदाजीला आले असून त्यांच्या बिनबाद 22 धावा झाल्या आहेत.

close