शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ – मुख्यमंत्री

November 14, 2010 11:03 AM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांना न्याय मिळण्याचे संकेत देत जैतापूर अणुउर्जा प्रकल्प महत्वाचा आहे आणि यासाठी शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ असंही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आपण अणुउर्जा प्रकल्पाबाबत आग्रही असून जैतापूरच्या शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री नवी दिल्लीत बोलत होते. अणुउर्जा प्रकल्प देशासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

close