पुण्यात कापड दुकानाला आग

November 14, 2010 11:14 AM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर

पुणे- पिंपरी चिंचवड इथल्या शगुन चौकातील कापडाच्या तीन मजली दुकानाला आग लागलेली आग विझवण्यास फायर ब्रिगेडला यश आले आहे.

रात्री 3.30 च्या सुमारास ही आग लागली होती. आकाश होजीयारी असं दुकानाच नावं, घटनास्थळी 10 फायर ब्रिगेडचे बंब पोहचले होते.

close